Skip to playerSkip to main content
  • 5 hours ago
कोल्हापूर - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडियो क्लिप व्हायरल केली. या क्लिपची सर्व बाजूंनी चौकशी केली पाहिजे, यामध्ये भाजपची मीडिया टीम आहे अशी देखील चर्चा आहे. मराठा समाजाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला चिरडण्याचा हा प्रयत्न होता का? असा सवाल करत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिली. कोल्हापुरात ते माध्यमंशी बोलत होते. ज्या व्यक्तीनं हे बोललं त्यांची चौकशी झाली पाहिजे, आपल्याच मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत असं करणं चुकीचं आहे, या प्रकरणात दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे, असंही सामंत म्हणाले. भाजपा आणि शिवसेना या महायुतीच्या प्रमुख घटक पक्षांमध्ये कुणी भांडण लावत आहे का? आजच ही ऑडियो क्लिप व्हायरल कशी झाली, ही क्लिप खरी आहे की खोटी याची चौकशी व्हावी, वरिष्ठांना कल्पना न देता जर कोण बोलत असतील तर भाजपानं स्पष्ट केलं पाहिजे. कोणत्याही नेत्यावर आमचा संशय नाही, पण याची चौकशी व्हावी असं आमचं मत आहे, भाजपा आणि शिवसेना यांची नैसर्गिक युती आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंद घ्यावी, असंही मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.

Category

🗞
News
Transcript
00:00This is an audio clip of the team, which is a video team, which is a video team.
00:12We are going to take a look at it.
00:14We are going to take a look at it.
00:20We are going to take a look at it.
00:55Thank you very much.
00:56foreign
01:10foreign
01:12there are audio clips that are all available to us.
01:16These are all available for the people,
01:17including the people,
01:18and the people in India,
01:21and the people in India,
01:24the people who have been watching this video,
01:27to take care of their lives.
01:30They are all available for us.
01:33I would like to ask that,
01:35if you have a video clip,
01:38it would be great to see your friends.
01:42The doctor said that Dr. Srikant Shindhen is not a doctor, but he is not a doctor.
01:53He is not a doctor.
01:57And the doctor made it as a doctor, who was a doctor,
02:02She was a doctor,
02:04And what did you see in this clip,
02:07and it was a great one.
02:11So when I was a kid in the audio clip,
02:14when I was a doctor,
02:17when I was a doctor,
02:19I was a doctor and I was a doctor.
02:22So, if you don't have any questions, you will be able to answer any questions.

Recommended