Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 months ago
नागपूर : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. तब्बल १७ वर्षांनी या खटल्याचा निकाल जाहीर झाला आहे. मालेगाव इथं झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झालेला होता. भोपाळच्या माजी भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांच्या सह एकूण ७ आरोपींची विशेष एनआयए न्यायालयानं सुटका केली. या निकालाचे विश्व हिंदू परिषदे स्वागत केलं आहे. साध्वी प्रज्ञा आणि इतरांना खोटे आरोप लावून, फसविण्याचा प्रयत्न २००८ मध्ये झालेला होता. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनी संसदेत भगवा आतंकवाद असं वक्तव्य केलं होतं. ते देखील न्यायालयानं फेटाळलंय. या प्रकाराचा षडयंत्र पुन्हा घडू नये यासाठी ज्यांनी हे प्रकरण घडवलं त्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री गोविंद शेंडे यांनी केली.

Category

🗞
News
Transcript
00:00foreign
00:06foreign
00:14foreign
00:28people need help.
00:30Even though we need help.
00:32Our people need help.
00:34We need help.
00:36Our people need help.
00:38Our people need help.
00:41It needs help.
00:42We need help us through our faith.
00:47We need help.
00:49We need help from our caste.
00:54It is true that there is a strong power in the world.
00:59There is a strong power in the world of Tathkalini,
01:04Adrani, Sushil Kumar Ji,
01:07and all people are the same.
01:09It is a strong power in the world of God.
01:16There is a strong power in the 17th century.
01:22that group, or religious,
01:28and should be assigned to our spouse and take our society.
01:36As long as you can't be used to beрост,
01:39and that group calls you from parts of the society.
01:43Do you want to do this?
01:47Do you want to use a law or a path?
01:52and you can see the suffering and the sickle of the bloodlust.
01:59This is how you get the bloodlust, you can get the bloodlust, and you can get the bloodlust.
Be the first to comment
Add your comment

Recommended