Skip to playerSkip to main content
  • 2 days ago
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा साठावा दसरा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्क येथे घेण्यात येणार आहे. दुपारपासूनच शिवसैनिकांनी या ठिकाणी जमायला सुरुवात केली आहे. मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र अशा विविध ठिकाणहून शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी दादरमध्ये आले आहेत. यावेळी बॅलेट पेपरवर निवडणूक झाली तर सत्ता ठाकरेंचीच येईल असा विश्वास शिवसैनिकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला. यावेळी सोलापूरवरून आलेले आकाश घावणे म्हणाले की, दरवर्षी सोलापूरहून उद्धव ठाकरे यांचं सभा ऐकण्यासाठी दसऱ्याला येतो. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत. ठाकरे संपले नाहीत संपणार नाहीत संपवणारे आहेत. भागवत पाटील म्हणाले की, सोयाबीन, मका आणि कापसासारख्या पिकाला भाव मिळत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 12000 भाव दिला होता. मात्र आता तो मिळत नाही. याचबरोबर शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे. पाच हजार रुपये देणं ही म्हणजे थट्टा आहे. पाच हजार रुपयात काहीच होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. सरकारनं आता आपल्या लोकांवर लक्ष देण्याची गरज आहे. सिन्नरवरून आलेले शेषराव जाधव म्हणाले की, उद्धव ठाकरे खरे नेते आहेत. आम्ही आमच्या बाईकवर आलो आहोत. 30 तारखेला तुम्हालाही समजेल की, धनुष्यबाण कोणासोबत आहे. जे गेलेत ते जीव वाचवण्यासाठी भाजपाला मिळाले आहेत. ते लोक वोट चोरी करून जिंकले आहेत. 

Category

🗞
News
Transcript
00:00Welcome to ETV Bhoorat.
00:02Welcome to the day of the day.
00:05What am I supposed to do with the day?
00:06I believe, the day of the day...
00:07I thought that was the trouble in the day.
00:10If I began to write the trouble in the day of the day of the day,
00:15I should make a mistake, I will make a mistake.
00:19I will make a mistake.
00:19I can't believe what happened.
00:23I am a person who should be now.
00:25I will be starting tonight.
00:27Famigas, I had 10 years in the middle of 10 years.
00:30There's a lot of people who've been in the middle of the year.
00:33What's your research?
00:34I'm my Aakash Kumar Gawani, Yohasena, in the upper of the US.
00:38If you think that you are a part of the land and you have to come and say,
00:42the land is a part of the land, and it's not the land.
00:46You don't have the land and land, so what are you doing?
00:49That's the land and land.
00:51The land is a part of the land.
00:55Thank you very much.
01:32Thank you very much.
02:16Thank you very much.
02:37Thank you very much.
03:24Thank you very much.
04:24Thank you very much.

Recommended