Skip to playerSkip to main content
  • 2 days ago
नांदेड- जिल्ह्यात राजकारणात सध्या एक चर्चा रंगत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भाजपा प्रवेशाची. मागील काही दिवसांपासून त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू आहे. मात्र या प्रवेशाच्या वृत्तावर आमदार चिखलीकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी अजित पवार कुटुंबाशी एकनिष्ठ आहे. माझा पक्ष सोडण्याचा कुठलाही प्रश्न नाही. माझ्या संदर्भातील भाजपा प्रवेशाच्या वृत्तपत्रात येत असलेल्या बातम्या खोट्या आणि निराधार आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. चिखलीकर हे पूर्वी भाजपा पक्षात होते, त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. मात्र 2024 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून 2024 ची लोहा कंधार मतदार संघातून विधानसभा निवडणूक जिंकली. मी ज्या पक्षात राहतो, तो पक्ष वाढला पाहिजे, यासाठी प्रामाणिकपणे काम करतो, अशी प्रतिक्रिया आमदार चिखलीकर यांनी दिलीय.

Category

🗞
News
Transcript
00:20Thank you very much.
00:35foreign
01:00I am a
01:02a
01:02a
01:02a
01:03a
01:04a
01:06a
01:07a
01:07a
01:19a
01:21a
01:21a
01:22a
01:22a
01:22a
01:22a
01:22a
01:22a
01:32a
01:39a
01:39a
01:39a
01:39a
01:39a
01:41a
01:49a
01:49a
01:49a
01:50a
01:50a
01:50a
01:50a
01:50a
01:54a
01:54a
01:57a
01:57a
01:59a
01:59a
02:00a
02:00a
02:00a
02:00a
02:00a
02:06a
02:06a
02:06a
02:14a
02:14a
02:15a
02:15a
02:15a
02:15a
02:20a
02:21a
02:40a
02:40a
02:40a
02:41a
02:41a
02:42a
02:42a
02:43a
02:43a
02:43a
02:43a
02:55a
02:55a
02:55a
02:56a
02:56a
02:56a
02:56a
03:00a
03:00a
03:10a
03:11a
03:11a
03:12a
03:12a
03:13a
03:13a
03:14a
03:14a
03:15a
03:28a
03:29a
03:29a
03:30a
03:31a
03:31a
03:34a
03:34a
03:34a
03:34a

Recommended