Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3 weeks ago
नागपूर- मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांची मागणू पूर्तता करण्याकरिता  सरकारनं २ सप्टेंबरला शासन निर्णय काढला आहे. त्या निर्णयाचा आम्ही अभ्यास केला आहे. आमच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली केली आहे. आमचं समाधान झालं असल्याचं स्पष्ट मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सांगितलं. या संदर्भात कायदे तज्ञांशी सविस्तर चर्चा करू. आम्ही आमच्या आंदोलन आणि साखळी उपोषणीबद्दल अंतिम निर्णय घेऊ, असे बबनराव तायवाडे यांनी सांगितलं. सरकारनं काढलेल्या जीआरमध्ये जे सांगण्यात आलं त्यावरून आमचं समाधान आहे. ओबीसी समाजाचे नुकसान झालेलं नाही. तर आतापर्यंत प्रचलित पद्धतीनुसार जात प्रमाणपत्र देण्याची तरतूद या जीआरमध्ये आहे. आंदोलन मागं घेण्याचा निर्णय नाही. मंत्री छगन भुजबळ यांचं मत वेगळं आहे. त्यावर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवाडे म्हणाले, जेवढ्या संघटना तेवढ्या मत -मतांतरे असू शकतात. आम्हीही आमचं आंदोलन मागे घेत नाही.  आम्ही चर्चा करून कायदेतज्ञांचा सल्ला घेऊ. गरज पडली तर कोर्टातही जाऊ. 
 

Category

🗞
News
Transcript
00:00સ્યાં આમી સમાદાની આહો ઓ બીસી સમાદાતતાં ઇથા કુટી નુક્સાં ધાલેલેલેલેલેલેલેલેલેલેલેલ�
00:30બીમી મરાટા કેલેલેલ ખ્તુતેલેલ નુકાદાં ઓ તમીલેલેલેલેલ નુક્ત્તિલેનેલ ને સમાદેલેલેલે �
01:00Let's talk a little bit about that.
01:11I don't look at that.
01:25I don't think it's a very important aspect.
01:28As we can't hear from the audience, we can't hear from people, but we can't hear from the audience.
01:38We can hear from people, I can't hear from them, and we can't hear from them.
01:45This is the truth of truth, I have the truth in this week, and I can't hear from the truth of truth.
01:56We have to go to the school and go to the school.
02:00Do you have to ask for this question?
02:02Why did you have to ask the state of the school?
02:06No, no. This is not the answer.
02:09We have to ask for this question.
02:11The government should follow the support we have.
02:17We have to ask for the government to follow the support we have.
02:23and we are going to have to make a new operation.
02:27We will have to make a new operation.
02:31We will have to start the operation of the government.
Be the first to comment
Add your comment

Recommended