Digital ADDA : महाराष्ट्राला 'वेड' लावणारे रितेश देशमुख, जिनिलीया डिजीटल अड्डावर

  • last year
रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपट येत्या ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून रितेश दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश व जिनिलीयाने लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजीटल अड्डामध्ये हजेरी लावली.