Skip to playerSkip to main content
  • 3 years ago
सुबोध भावे, शरद केळकर यांचा ‘Har Har Mahadev’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.एका चाहत्याने चित्रपटाच्या दिग्दर्शकांना एक पत्र लिहिलंय.काय आहे ते चाहत्याचे भावनिक पत्र ? चला जाणून घेऊ या व्हीडीओतून...

Category

😹
Fun
Comments

Recommended

Sakal
5 years ago