केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' येत्या ३० जूनला चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, वंदना गुप्ते, दिपा परब, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर या सहा अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका आहेत. यानिमित्त 'बाईपण भारी देवा'च्या टीमने लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजीटल अड्डामध्ये हजेरी लावली. तसेच दिलखुलास गप्पा मारल्या.
Be the first to comment