एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जसा शिवसेना विरुद्ध शिंदे गट सोबतच भाजप असा वाद सुरु झालाय , त्याचप्रमाणे आता शिवसेना आणि मनसेमध्ये तणाव वाढायला सुरुवात झाली आहे. कारण एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतचं त्यांच्या कुटुंबावर देखील हल्ला चढवला. ज्यावर आता शिवसेनेकडून देखील चोख प्रतिउत्तर मिळालं आहे. #DipaliSayyed #RajThackeray #MNS #sakal #Maharashtra #shivsena #eknathshinde #devendrafadnavis #bjp Please Like and Subscribe for More Videos. ► Sales Inquiry Link: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform
► Sakal Website Link: https://www.esakal.com/
► Sakal App Download Links:
- For Android users: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en_IN&gl=US - For IOS users: https://apps.apple.com/in/app/sakal-marathi-news/id1141848322
Be the first to comment