महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल ८१६९ पदांसाठी जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली. या निर्णयामुळे एमपीएससीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि त्यांच्या आयोगाकडून काही अपेक्षाही आहेत. विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं काय, जाणून घ्या या व्हिडिओतून-
Be the first to comment