हिरोपंती २ च्या म्युझिक लॉन्चला पोहोचले टायगर, तारा आणि ए. आर. रहमान

  • 2 years ago
हिरोपंती २ चित्रपटाचं म्युझिक लॉन्च करण्यात आलं.
या कार्यक्रमाला टायगर श्रॉफ, तारा सुतारिया हे गाण्यावर थिरकले.
तर संगीत दिग्दर्शक ए आर रहमान देखील यावेळी उपस्थित होते.

Recommended