... म्हणून सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या १२ आमदारांची दखल घेतली | श्रीहरी अणे

  • 2 years ago
सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. 12 आमदारांच्या निलंबनाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णय तसेच या निर्णयाचा भविष्यात होणारा परिणाम या सगळ्या विषयी सविस्तर बातचित केलीये अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्याशी...