Kolhapur: ज्येष्ठ नेते एनडी पाटील यांचे निधन

  • 2 years ago
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते एनडी पाटील यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ११ जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर भोपाळे यांनी नुकतच त्यांचे निधन झाल्याचे सांगितले
आहे.
(व्हिडिओ - बी. डी. चेचर)
#ndpatilpassesaway #ndpatil #ndpatilpasses #ndpatildeath
#kolhapur #kolhapurnewsupdates