Dilip Gandhi Passes Away: भाजप नेते दिलीप गांधी यांचे निधन; दिल्लीत होणार अंत्यसंस्कार

  • 3 years ago
माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचे आज (बुधवार 17 मार्च) निधन झाले. त्यांची COVID ची चाचणी ही पॉजेटिव्ह आली होती. जाणून घ्या अधिक.

Recommended