मुलांसोबत विमानतळावर दिसली बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी

  • 2 years ago
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी मुलांसोबत विमानतळावर स्पॉट झाली. सनी आपली दोन्ही मुलं नोआ आणि अशर यांचा हातात हात घेऊन जाताना दिसली. आपल्या मुलांसोबत विमानतळातून बाहेर पडतानाचा आनंद सनीच्या चेहऱ्यावर लख्ख दिसत होता.

Recommended