बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी मुंबई विमानतळावर पोहचली

  • 2 years ago
बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी मुंबई विमानतळावर पोहचली. अदिती बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्यास प्राधान्य देत आहे.अदितीने 'ये साली जिंदगी', 'भूमी', 'रॉकस्टार'सह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलयं. अदिती खूप जास्त फिटनेस फ्रिक असून ती आज नो-मेकअप लुक मध्ये पाहायला मिळाली.

Recommended