Mumbai : रेमो-लिझेल परदेशात जाऊन न्यू इअर'चं जंगी सेलेब्रेशन करणार?

  • 2 years ago
#DancerRemoDSouza #LizelleDSouza #MaharashtraTimes
प्रसिद्ध डान्सर आणि कोरियोग्राफर रेमो डिसूजा विमानतळावर दिसला. यावेळी त्याच्या सोबत त्याची पत्नी लिझेल डिसूझा देखील पाहायला मिळाली. तेसुद्धा न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी गेले असल्याचं म्हटलं जात आहे.