मी मास्क लावत नाही कारण मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो करतो - संजय राऊत

  • 2 years ago
#SanjayRaut #PmNarendraModi #CoronaThirdWave #OmicroneVariant #MaharashtraTimes
देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली असताना सर्व राज्यांना तयारी करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी मास्क लावत नाही म्हणून आम्ही देखील मास्क लावत नाही असे विधान करून मोदींना टोला लगावला आहे. नाशिक येथे आले असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी असे विधान केले.

Recommended