Nashik : वर्षाअखेरीस त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

  • 2 years ago
#TrimbakeshwarTemple #Devotees #MaharashtraTimes

वर्षाअखेरीस सुट्ट्यांमुळे राज्यभरातील पर्यटनस्थळ पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहे.नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांच्या गर्दीनं फुल्ल झालं आहे.धार्मिक पर्यटनासाठी देशभरातील पर्यटकांच आवडीचे आणि श्रद्धेचे ठिकाण म्हणजे त्र्यंबकेश्वर.करोना नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येन मंदिरात भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील धरण तसेच त्याला लागून असेलेले सर्वच रिसॉर्ट देखील हाऊस फुल्ल झाले आहेत.भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीने कोट्यवधींची आर्थिक उलाढाल देखील होणार असल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे.

Recommended