Jalgaon : रोहिणी खडसेंसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या अटकेसाठी शिवसेना आक्रमक

  • 2 years ago
#EknathKhadse #RohiniKhadse #NCP #Shivsena #ChandrakantPatil #MaharashtraTimes
जळगावात शिवसेना राष्ट्रवादी यांचा वाद चांगलाच विकोपाला गेलाय. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. नंतर मुक्ताईनगर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना चोप देण्याचे वक्तव्य करणाऱ्या रोहिणी खडसे यांना अटक करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक करा या अशी मागणी करते शिवसेनेने पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडला होता