#WinterSession #DevendraFadnavis #StateGovernment #MaharashtraTimes
हिवाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या चहापानावर भाजपने बहिष्कार टाकला आहे. आज भाजप नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

Category
🗞
News