Mumbai | हॉलीवूड अभिनेत्री समंथा लॉकवुड तसेच महिमा मकवाना येथे स्पॉट

  • 2 years ago
हॉलीवूड अभिनेत्री समंथा लॉकवुड तसेच महिमा मकवाना मुकेश छाब्रा यांच्या ऑफिसबाहेर दिसल्या. समंथा तिच्या बोल्ड आणि हॉट लूकने चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. समंथा सोबत अभिनेत्री महिमा मकवाना मुकेश छाब्रांच्या ऑफिसबाहेर दिसल्या. यावेळी त्यांनी चाहत्यांना मनमोकळेपणाने फोटोसाठी पोजेस दिल्या.

Recommended