Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 12/15/2021
#MissUniverse2021 #UrvashiRautela #MaharashtraTimes
मिस युनिव्हर्स 2021 वर्षाची जज आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला बुधवारी मायानगरीत परतली. विमानतळावर पोहचताच तिचं स्वागत करण्यात आलं. ती विमानतळावर फारच बोल्ड अंदाजात पाहायला मिळाली. विश्वसुंदरीचा मान भारताला मिळाल्याने ती फारच आनंदात दिसली. यामुळे ती खूप आनंदात असल्याचं तीने यावेळी तीच्या चाहत्यांना व्यक्त केलं.

Category

😹
Fun

Recommended