Mumbai : अभिनेता सिद्धार्थ निगम 'वल्लाह वल्लाह' गाण्याच्या प्रमोशनसाठी 'येथे' पोहचला

  • 2 years ago
#SiddharthNigam #IshaanKhan #MaharashtraTimes
अभिनेता सिद्धार्थ निगमचं 'वल्लाह वल्लाह' गाणं युट्युबवर रिलीज झालं आहे. इंटरनेट सेन्सेशन सिद्धार्थ आणि जन्नत या दोघांची जोडी या गाण्यात पाहायला मिळते आहे. वल्लाह वल्लाह' या नवीन गाण्यासाठी चाहते सज्ज झाले आहेत. वल्लाह वल्लाह' गाणं इशान खान यांनी लिहलं आणि गायलं आहे. यासोबतच दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन राहुल शेट्टी यांनी केले आहे.

Recommended