Sindhudurg : वाळू शिल्पकाराची बिपीन रावत यांना आगळीवेगळी श्रद्धांजली

  • 3 years ago
#CDSBipinRawat #Tribute #RavirajChipkar #MaharashtraTimes
वेंगुर्ले आरवली सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर शिल्पकार रविराज चिपकर यांनी बिपीन रावत यांचे भव्य वाळूशिल्प साकारलं.जनरल बिपिन रावत यांचे वाळूशिल्प साकारण्यासाठी चार तासांचा कालावधी लागला.जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर देश हळहळला.रविराज चिपकर यांनी वाळूशिल्प साकारत बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.