Nashik : चालत्या बुलेटने अचानक घेतला पेट, सुदैवाने चालकाचा जीव वाचला

  • 2 years ago
#BulletDriver #BurningBullet #MaharashtraTimes
नाशिक - मुंबई नाका परिसरात 'बर्निंग बुलेट'चा थरार पाहायला मिळाला.चालत्या बुलेटने अचानक पेट घेतला. सुदैवाने बुलेट चालकाने उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला.स्थानिकांनी बुलेटला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच घटनास्थळी पोलिसांनी देखील धाव घेत बुलेटला लागलेली आग विजवण्याचा प्रयत्न केला.

Recommended