राज्यकर्त्यांमुळेच आमच्यावर ही वेळ आली; एसटी कामगारांचा संताप

  • 3 years ago
राज्यातील एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कामगारांनी दोन दिवसापासून बेमुदत संप पुकारला आहे. त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवाजीनगर भागातील वाकडेवाडी येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर कामगार अर्धनग्न आंदोलनास बसले आहेत. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Recommended