Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सोलापूरातील अक्कलकोट रोड येथील श्री गणेश एंटरप्रायझेस या कापसाच्या कारखान्याला आग लागली. आग इतकी भीषण होती की चार अग्निशामक दलाच्या बंबानेही ती आटोक्यात आली नाही. आग विजवण्यासाठी खाजगी पाण्याचे टँकर मागविण्यात आले

Category

🗞
News

Recommended