त्याचं अनोखं प्रेम आणि अनोखी प्रेम करण्याची पद्धत | Lokmat News Update | Lokmat News

  • 3 years ago
अमेरिकेतील एका पायलटने विमानातच प्रेयसीला लग्नासाठी विचारणा केली आहे. तीही अगदी अत्यंत रोमँटिक स्टाईलने. अमेरिके तील डेट्रॉइटमधून नेहमी प्रमाणे विमान निघालं होतं. प्रवाशांसाठी सूचना दिल्या जात असताना एका वेगळाच प्रसंगाची प्रवाशांना पाहायला मिळाला.जॉन इमरसन या अमेरिकेतील पायलटने त्याच्या प्रेयसीला थेट विमानातच लग्नासाठी विचारणा केली. लॉरेन असे प्रेयसीचं नाव असून, ती त्याच विमानत एअर हॉस्टेस होती.लग्नाची मागणी करत जॉन इमरसन यांनी लॉरेनला हिऱ्याची अंगठी दिली आणि लॉरेननेही लगेच अंगठी स्वीकारली.लॉरेनने जॉन इमरसनकडून होकार मिळाल्यानंतर विमानातील उपस्थित सर्व प्रवाशांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended