How To Gargle In Correct Way ? Gargle For Soar Throat | गुळण्या करण्याची योग्य पद्धत | Lokmat Oxygen

  • 3 years ago
अनेक आजारांवर मीठाच्या पाण्याची गुळण्या करणे हे रामबाण औषध आहे. डॉक्टरसुद्धा सर्दी, खोकल्यामध्ये मीठ आणि कोमट पाण्याच्या गुळण्या करण्याचा उपाय करण्यास सांगतात. घशात खवखव किंवा वेदना होत असतील तर मिठाच्या पाण्याची गुळणी केली जाते.
घश्यातील खवखव आणि श्वसनाच्या समस्यांना दूर ठेवण्यासाठी जर गुळण्या करत असाल तर त्याचे फायदे अनेक आहेत पण त्याची योग्य पद्धत जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे.

#lokmatoxygen #Gargle #SoarThroat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended