दानवीर राहुल गांधी | निर्भया चा भाऊ झाला वैमानिक। Rahul Gandi's Charity Work | Congress News |

  • 3 years ago
दानवीर राहुल गांधी । निर्भया चा भाऊ झाला वैमानिक ।
दिल्ली मधे झालेल्या निर्भया सामूहिक बलात्काराच्या भयावह आठवण अजूनही लोकांच्या मनात आहे ह्या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला होता..त्या दिवसं मधे अनेक लोक निर्भयाच्या कुटुंबियांच्या मदती साठी उभे राहिले राहुल गांधी हि त्यात एक होते.त्या मुळे निर्भया च्या आई ने राहुल गांधींचे आभार मानले आणि म्हंटले आहे कि राहुल गांधीं मुळे त्यांचा मुलगा वैमानिक झाला..निर्भया नंतर त्य्नाच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता जणू काही आयुष्य संपून गेले होते अशी हवन वारंवार त्यांच्या मनात येत होती..त्यातही त्यांच्या मुलाने अभ्यास करून परीक्षा दिली त्यांचा मुलगा सागर ह्याला लष्करात जायचे होते राहुल गांधींना हे कळल्या ने त्यांनी त्याला वैमानिकाच्या प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे त्याने रायबरेलीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमीत प्रवेश घेतला..ते राहुल गांडीचे अत्यंत आभारी आहे असे त्यांनी सांगितले..आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews