Skip to playerSkip to main content
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बावची येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली. राजकीय कट्टर विरोधक असलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार जयंत पाटील हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी भाषणावेळी पडळकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा चुकीचा संदर्भ देताच, जयंत पाटलांनी भरसभेत त्यांची चूक सुधारत "पुढच्या वेळी अभ्यास करून या, पाठ केलेले भाषण असले की असे होते," असा टोला लगावला. या कार्यक्रमाला काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

#jayantpatil #sanglinews #gopichandpadalkar #Sangli #Maharashtra #BreakingNews #ShivajiMaharaj

Category

🗞
News
Transcript
00:00Oh, look, I can get a lot of people who are living in the world.
00:04Oh, look, I can get a lot of people who are living in this world.
00:08It's like the people who are living in the world where they're living.
00:13My life is a good reason.
00:18I want to know that.
00:19I want to know that.
00:21So, thank you.
00:22You've been doing this.
00:24I've been doing this.
00:25I've been doing this.
00:27This is the question.

Recommended