कपिल शर्मा ‘आदत से मजबूर जाणून घ्या ! Kapil Sharma's Latest News In Marathi

  • 3 years ago
कॉमेडीस्टार कपिल शर्मा त्याच्या ‘कपिल शर्मा नाईटस, बंद झाला आहे. कपिलच्या आगामी चित्रपट आणि बर नसलेलं स्वास्थ सांगत या कार्यक्रमाच चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. पण हा टिव्ही स्टार लवकरच टेलिव्हिजनवर परतणार आहे. अर्थात, यावेळी कपिल एका दुसऱ्या शोमधून टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. नव्यानं सुरू झालेल्या ‘आदत से मजबूर’ या मालिकेत प्रेक्षकांना त्याची झलक बघायला मिळणार आहे. त्यानं सुट्टीवर जाण्यापूर्वीच या मालिकेच्या काही भागांचं शूटिंग पूर्ण केलं होतं म्हणे. सध्यातरी कपिल शर्मा आणि वाद हे समीकरण चांगलाच रंगतदार असत यात शंका नाही. त्यातल्या त्यात कपिल त्याच्या आगामी 'फिरंगी' सिनेमाचं प्रमोशन करताना दिसला तर नवल वाटायला नको आणि दुसऱ्याही कोणत्या विवादात फसला नाही म्हणजे मिळवलं नाहीतर खऱ्या अर्थाने म्हणता येईल
“कपिल शर्मा आदत से मजबूर’ !

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended