महागाईच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनेचा रत्नागिरीत मोर्चा

  • 3 years ago
रत्नागिरी - महागाईच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने रत्नागिरी येथे आज रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचा मोर्चा काढला. जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. अच्छे दिन अजून आलेच नसल्याचे सांगत वक्त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.