Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/24/2021
राजा राणीची गं जोडीमधली मोना म्हणजेच अभिनेत्री श्वेता खरात लवकरच झी मराठीवरील मन झालं बाजिंद या मालिकेतून आपल्या भेटीस येत आहे. मालिकेत ती कृष्णा ही भूमिका साकारतेय. या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून झळकतायेत.या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आल्यानंतर बाजिंद म्हणजे काय रे भाऊ असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. सोशल मीडियावर बाजिंद म्हणजे काय असा प्रश्न विचारला जात असून उभा महाराष्ट्र गुगलवर ‘बाजिंद’ या नावाचा नेमका अर्थ काय? हे शोधण्याचा प्रयत्न करतोय.
(Chitrali VO )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #ManJhalaBajind #VaibahvChavan #ShwetaRajan
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended