महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या कोल्हापुराच्या आई अंबाबाईची नित्य सेवा लाॅकडाऊन काळातही सुरू आहे. देवीच्या नित्य पूजेमध्ये आरती केली जात आहे. मंदिर बंद असले तरी आरती ठरलेल्या वेळेला होते. नित्य अलंकार पूजेनंतर रात्री होणाऱ्या आरतीचे दर्शन खास सकाळच्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहे.
Be the first to comment