बँकांबाहेर लांबच लांब रांगा

  • 3 years ago
जळगाव : गेल्या पाच- सहा दिवसांपासून बँकांमध्ये होत असलेली गर्दी आज देखील कायम होती; शहरातील काही प्रमुख बँकांबाहेर अशा प्रकारे नागरिकांच्या लांब रांगा लागलेल्या होत्या.

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Jalgaon #lockdown