धारावीत लस घेण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

  • 3 years ago
धारावीतील कोव्हिड लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. लस घेण्यासाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.

#COVID19 #vaccinationday2021 #mumbai #dharavi