नाशिकमध्ये CNG भरण्यासाठी लांबच लांब रांगा...

  • 3 years ago
नाशिकमध्ये CNG भरण्यासाठी लांबच लांब रांगा...
नाशिकमध्ये CNG उपलब्ध तर झालाय पण CNG पंपांची संख्या कमी असल्याने नागरिक तासंतास रांगेत उभे राहत आहेत. CNG भरण्यासाठी आपला नंबर येताच संपला अस ऐकताच काहीजण संतापाने तर काहीजण वैतागून पुन्हा घरची वाट धरतात.
अशा एका पंपावरील CNG भरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या व्यथा...
#Nashik #CNGPump #Maharashtra