सकाळ डिजिटल दिवाळी: लेख: घराणेशाही- राजकारणाची अपरिहार्यता | Sakal Digital Diwali

  • 3 years ago
'बदलत्या राजकारणात जुन्या राजघराण्यांप्रमाणे नव्या सत्ताघराण्यांचाही उदय झाला. घराणेशाही ही लोकशाहीप्रधान राजकारणातही अपरिहार्यता बनली आहे की काय? असा प्रश्न पडतो...' प्रकाश पाटील यांचा 'घराणेशाही- राजकारणाची अपरिहार्यता' हा लेख सकाळच्या 'सरकारनामा' या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. हा लेख व्हिडिओ माध्यमातून रसिकांसाठी आम्ही सादर करत आहोत.
(कथा वाचनः अशोक गव्हाणे)

Recommended