सकाळ डिजिटल दिवाळी: कथा : 'मरून रंगाची पर्स' | Sakal Digital Diwali Ank

  • 3 years ago
''अमू अजूनच स्फुंदून स्फुंदून रडू लागली. तिला काय करावं सुचत नव्हतं. कशी काय आपण इतकी महत्त्वाची गोष्ट विसरलो याचं तिला राहून राहून वाईट वाटू लागलं...' अमृता देसर्डा यांची 'मरून रंगाची पर्स' ही कथा सकाळच्या 'तनिष्का' या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. ही कथा व्हिडिओ माध्यमातून रसिकांसाठी आम्ही सादर करत आहोत.
(कथा वाचनः मंजिरी फडणीस)

Recommended