सकाळ डिजिटल दिवाळी: कथा शोध वेगळ्या वाटांचा | Sakal Digital Diwali

  • 3 years ago
''ग्लोरिया, तुझी जात काय गं? असं एकदा माझ्या शाळेतल्या मैत्रिणीनं मला विचारलं आणि मी नाक वर करून एकदम ताठ्यात उत्तर दिलं - 'माणुसकी ही माझी जात!', मी असं उत्तर दिल्याचं जेव्हा बाबांना समजलं तेव्हा त्यांना फार आनंद झाला...''

डॉ. ग्लोरिया कोंडविलकर-खामकर यांची 'शोध वेगळ्या वाटांचा' ही कथा सकाळच्या 'शब्ददीप' या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. ही कथा व्हिडिओ माध्यमातून रसिकांसाठी आम्ही सादर करत आहोत.
(कथा वाचनः सायली क्षीरसागर)

Recommended