प्रकाश भाग १

  • 4 years ago
सदरील व्हिडिओमध्ये प्रकाश या घटकाविषयी माहिती देण्यात आली आहे. विद्युत चुंबकीय लहरींचे दृश्य रूप म्हणजे प्रकाश होय

प्रकाशाचा वेग ,प्रकाशाचे विविध सिद्धांत ,सूर्यात ऊर्जानिर्मितीची प्रक्रिया तसेच प्रकाश या घटकाची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे .