डोळा Human Eye

  • 4 years ago
सदरील व्हिडिओमध्ये मानवी डोळ्याविषयी माहिती सांगण्यात आली आहे डोळ्याची

रचना,पारपटल,दृष्टिपटल,श्वेतपटल,नेत्रभिंग,परीतारिका,दृष्टिचेता,शंकुपेशी दंडपेशी,याविषयी सविस्तर माहिती दिली आहे डोळ्याचे कार्य

कशापद्धतीने चालते हे सांगितले आहे