Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Tiktok हे असे अँप आहे जिथे तुम्ही acting च्या क्षेत्रात आपले टॅलेंट व्यक्त करू शकतात. पण सध्या त्यावर खूपच चुकीच्या पोस्ट टाकल्या जात आहेत वलगर पोस्ट टाकल्या जात आहेत ज्याने लहान मुलांच्या मनावर परिणाम होतो. कारण हे असे अँप आहे जे लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सगळे बघतात. काही लोक फक्त लाईक्स मिळवण्यासाठी खूप खालच्या थराला जातात त्याने काय सिद्ध होऊ शकत नाही हे सगळे कुठेतरी थांबायला हवे होते आणि हो हे आता थांबण्यात आहे. सध्या जगात जे काही घडतंय ह्यामुळे चीन वर बरेच देश नाराज आहेत त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था देखील बिघडली आहे. ह्या अँप चा सगळ्यांत जास्त वापर भारतात होतो. आणि त्या पासून जे income तयार होते ते सगळे चीन ला मिळते. मग वापरणार आपण आणि फायदा चीन ला असे का ? म्हणून भारताने आता ह्या अँप ला त्याची जागा दाखवून दिली आहे खूप लोकांनी ते अँप delete करून टाकले आहे. काही दिवसा पूर्वी ह्या अँप ची रेटिंग 4.5 होती आणि आज 1.2 एव्हढी खाली आली आहे. त्यामुळे मी तुम्हाला 2 भारतीय अँप सुचवू इच्छितो. खालील दिलेल्या लिंक वरून ते डाउनलोड करू शकतात.



TIKTOK ला स्वदेशी पर्याय म्हणून २ अॅप अस्तित्वात आहेत.
१) Tik Kik.
https://play.google.com/store/apps/details?id=com.test.tikkik

२) Mitron
https://play.google.com/store/apps/details?id=com.mitron.tv

#bantiktokinindia.

#राष्ट्रप्रथम

YouTube:- https://www.youtube.com/channel/UC5wOIfEfJ8loMyKwvns-xhA

Insta:- https://www.instagram.com/multi.features

Facebook Page:- https://fb.me/multifeatures

Blog:- https://multifeatures9.blogspot.com


Personal accounts:-

Facebook:- https://www.facebook.com/abhijeet.sukenkar.9

Insta:- https://www.instagram.com/abhijeetsukenkar

Twitter:- https://twitter.com/ASukenkar?s=09






Disclaimer:-

"Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. This video was made for entertainment purposes, and is transformative in nature."
Be the first to comment
Add your comment

Recommended