मित्रांनो चामखीळ असलेल्या ठिकाणी जर दररोज लिंबूरस लावल्यास अगदी काही दिवसातच मोस गळून पडते. यावर दुसरा उपाय म्हणजे अर्धा कापलेला टोमॅटो चामखीळवर घासावा हा उपाय 20 दिवस करा चामखीळ बारीक होऊन गळून पडते.चामखीळवर कांदारस लावल्याने काही दिवसात चामखीळ नाहीशी होते .हे सर्व उपाय तुम्ही चेहऱ्यावर सुद्धा करू शकता पण या पदार्थांचा रस डोळयात जाणार नाही याची काळजी घ्या.तुम्ही नेलपेंटचा वापर करून अगदी 8 दिवसात चामखीळ नाहिशी करू शकता पण हा उपाय चेहऱ्यावर करू नका,व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की Subscribe करा,धन्यवाद!
Be the first to comment