हा गोवळकोट किल्ला महाराजांनी जिंकून याच नाव गोविंदगड आस केलं होतं. आज 31 डिसेंबर आहे म्हणल कोणी माथेफिरू दिसतंय का बघाव किल्ल्यावर पार्टीला आलेला पण नाही भेटला.. किल्ले ही आपल्या महाराजांच्या आणि लाखों मावळ्यांच्या पराक्रमाची प्रतिक आहेत त्यांच पावित्र्य जपन आपलं कर्तव्ये आहे. तरी तमाम शिवभक्तांना सरळ सांगन आहे माझ आस कोनी दिसलच तर डायरेक्ट भिडा त्यांना सोलून काढा असल्या औलादिना.पूर्ण पहायचा आसेल तर खाली लिंक आहे. You tube https://youtu.be/oADVNS6TRaI
Be the first to comment