असे घालवा फळं आणि भाज्यांवरील कीटकनाशक

  • 5 years ago
फळं आणि भाज्यांवर हानिकारक घटकांचा एक थर असतो. थर कीटकनाशक, धूळ आणि जिवाणूंचा असू शकतो. नुसतं एकदा पाण्याने धुतल्याने हे स्वच्छ होत नाही कारण पाणी फक्त 20 टक्के कीटकनाशक साफ करू शकतं. जाणून घ्या कसे स्वच्छ कराल फळं आणि भाज्या.

Recommended