रफी आणि मराठी भक्तीगीतांचे असे जुळले सुत

  • 2 years ago
आपल्या दमदार भाषणांसाठी अनेकांचे आवडते असलेल्या राज ठाकरेंना चित्रपट, नाटक आणि संगीताची आवड आहे. फक्त राज नाही तर त्यांच्या वडिलांनाही या सगळ्याची आवड होती. पण तुम्हाला माहितीये श्रीकांत ठाकरे यांच्यामुळे मोहम्मद रफी हे मराठी भक्तीगीत गाऊ लागले होते. या मागची गोष्ट जाणून घेऊया सविस्तर या व्हिडीओ मधून.

#mahamadrafi #shrikantthackery #RajThackrey #devotionalsongs

Recommended