First Pizza ATM in Pune | पुण्यातील पहिलं पिझ्झा ATM
  • 2 years ago
२४ वर्षीय धैर्य शहाने ही संकल्पना प्रत्यक्षात आणली
ATM मशीनवरील स्क्रीनवर क्लिक करा आणि तुमचा पिझ्झा निवडा
तुम्ही तुमचा पिझ्झा निवडल्यानंतर आकार निवडा- नियमित, मध्यम किंवा मोठा
फक्त 3 मिनिटांत पिझ्झा तयार. निवडल्यानंतर पिझ्झा एका बॉक्समध्ये सर्व्ह केला जातो.
First Pizza ATM in Pune
#pune #pizza #pizzaatm #food #foodie
Recommended